१८ जुलै २०१०
२/३ दिवस पाव
साचं नाव नाही.धबधबा कोरडा असला तर?उगाच भीती.पण ठरवलं जायचं.१३ जण जमले.९ ज
ण Qualis मधून.२ जण
इंद्रायणी ने आणि १ बाइक वरून आणि अभिजित.८ वाजता लोनावला इथे एकत्र जमलो.आणि पुढे
निघालो.कुणे गावाशी आलो.गाड़ी पार्क केली.तिथेच इडलिचा नाश्ता केला आणि पुढे निघालो.राजमाची ल़ा जो रास्ता जातो तय रस्त्यावर एके ठिकाणी एक रस्ता खाली उल्हास vally त उतरतो.या पॉइंट पासून पूर्ण उतारच उतार.फ़क्त
उतरत जायचे.वाटेत फ़क्त जंगल आणि जंगल.हे जंगल फसवं आहे.अनेक ठिकाणी रस्ता भरकटू शकतो.वाटेत

ठिकठिकाणी मार्गदर्शक द
गड ठेवले आहेत.त्यांच्या आधारे २ तासात आपण कातळधार ला पोहोचतो.धबधबा बारीक च होता.त्यामुळे अगदी खालपर्यन्त जाता आले.सगळ्यानी मनसोक्त पोहुन घेतले.तिथेच एका कड्यात निसर्गनिर्मित घळ आहेत.तिथे sandwitch चा आस्वाद घेतला आणि परतीला निघालो.
No comments:
Post a Comment